शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप संसदीय पक्षाची आज दिल्लीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 01:58 IST

भाजपच्या संसदीय पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा खासदारांना मार्गदर्शन करतील.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा खासदारांना मार्गदर्शन करतील. सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ही संसदीय पक्षाची पहिली बैठक आहे. अधिवेशन काळात होणारे कामकाज, पक्षाचे कार्यक्रम व रणनीतीवर चर्चा होईल.सत्ताधारी पक्षाचे खासदार या बैठकीत रामजन्मभूमी वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करू शकतील. मात्र पक्षाकडून व सगळ्या नेत्यांनी राम मंदिरावरून संयम राखण्याचे आवाहन वेगवेगळ्या स्तरावरून केले गेले आहे. तरीही नेत्यांमध्ये मोठा उत्साह असून तो त्यांना आपल्या नेत्यासमोर व्यक्त करायचा आहे, असे समजते. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे असे आहे की, खासदारांना स्पष्ट केले गेले आहे की, अयोध्येवरील निकाल हा पूर्णपणे न्यायालयाचा आहे. त्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. न की तो निवाडा कोणत्या अध्यादेशाने दिला गेलेला आहे. म्हणून पंतप्रधान किंवा इतर मंत्र्याचे अभिनंदन करण्याचे काही औचित्य नाही. पक्षाकडून संसदेच्या जीएमसी बालयोगी सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणाºया या बैठकीला सगळ्या खासदारांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनी पक्षाच्या सगळ्या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जास्तीत जास्त उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी