शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2015 03:28 IST

बिहारमध्ये पुढील वर्षी १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या निर्णयामुळे

पाटणा : बिहारमध्ये पुढील वर्षी १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या निर्णयामुळे गुजरात, केरळ, मणिपूर व नागालॅण्डनंतर दारूबंदी लागू करणारे बिहार हे देशातील पाचवे राज्य ठरेल.नितीशकुमार यांनी येथे मद्यनिषेध दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलताना सांगितले की, १ एप्रिल २०१६पासून राज्यात दारूबंदी लागू करण्यात येणार असून, यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत. राज्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येत आहे. दारूबंदी धोरण लागू केल्याने ४ हजार कोटी रुपयांचा महसूल कमी होणार असून, त्याच्या भरपाईसाठी वेगळ्या उपाययोजना केल्या जातील, असेही नितीशकुमार म्हणाले. नितीशकुमारांना धमकीबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एसएमएसद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पाटणा शहरातील श्रीकृष्णापुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक विकास वैभव यांनी ही माहिती दिली. नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षेचे कवच आहे. परंतु या धमकीनंतर त्यांची सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.