शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचे निवडणूक निकाल मतचोरीचे प्रतीक, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:40 IST

Bihar Assembly Election Result: या निवडणूक निकालांचा आम्ही सखोल अभ्यास करणार आहोत. पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन त्याविषयीचे आमची सविस्तर भूमिका लवकरच मांडणार आहोत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे.

बिहारमधील निवडणूक निकाल हे प्रचंड प्रमाणावर झालेल्या मतचोरीचे प्रतीक आहे. त्या राज्यातील जनतेने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून लोकशाही दुर्बल करणाऱ्या शक्तींविरुद्ध काँग्रेसचा लढा यापुढेही सुरूच राहील. या निवडणूक निकालांचा आम्ही सखोल अभ्यास करणार आहोत. पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन त्याविषयीचे आमची सविस्तर भूमिका लवकरच मांडणार आहोत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे.

निष्पक्ष पद्धतीने न झालेल्या निवडणुकांत आम्हाला विजय मिळाला नाही : राहुल गांधी बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आश्चर्यकारक आहे. निष्पक्ष वातावरणात न झालेल्या निवडणुकांत आम्ही विजय मिळवू शकलो नाही, अशी खंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. काँग्रेस आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल अभ्यास करणार आहेत. तसेच लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही यापुढे अधिक प्रभावी प्रयत्न करू. इंडिया आघाडीवर विश्वास दर्शविणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही देत असलेला लढा यापुढेही जारी राहील, असेही ते म्हणाले.

यूपीत खेळ चालणार नाहीबिहारमध्ये जो खेळ SIR ने केला आहे, तो पश्चिम बंगाल, तामिळनाडू, युपी आणि इतर ठिकाणी आता होऊ शकणार नाही. कारण या निवडणूक साजिशीचा भांडाफोड झाला आहे. पुढे आम्ही हा खेळ त्यांना खेळू देणार नाही. सीसीटीव्हीप्रमाणेच आमचे ‘पीपीटीव्ही’ म्हणजे ‘पीडीए प्रहरी’ जागरूक राहून भाजपाचे डावपेच धुळीस मिळवतील. भाजप हा पक्ष नाही, तर छळ आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Results: Congress Alleges Vote Rigging, Promises Deeper Analysis

Web Summary : Congress alleges vote rigging in Bihar elections. Rahul Gandhi expresses disappointment, vowing to protect democracy. Akhilesh Yadav warns against repeating such tactics elsewhere, promising vigilance against BJP's strategies. Deeper analysis of the defeat is promised.
टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५congressकाँग्रेस