शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:02 IST

Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे.

बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत संजय यादव आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलली. मी ढसाढसा रडत आई-वडिलांचं घर सोडलं" असं रोहिणी यांनी म्हटलं आहे.

रोहिणी यांनी काल अचानक आपल्या कुटुंबाशी नातं तोडलं आणि कुटुंबापासून वेगळं होण्याची घोषणा करून सर्वांना मोठा धक्का दिला. काही लोकांनी आपल्याला माहेर सोडण्यास भाग पाडल्याचं म्हटलं. रविवारी रोहिणी यांनी सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक पोस्ट केली. "काल, एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं... घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलण्यात आली.

 

"मला अनाथ करण्यात आलं"

"मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, मी सत्याची साथ सोडली नाही आणि म्हणूनच मला अपमान सहन करावा लागला... काल, एक मुलीला तिच्या रडणाऱ्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडून आली. मला माझं माहेर सोडण्यास भाग पाडललं... मला अनाथ करण्यात आलं... तुम्ही सर्वजण कधीही माझ्यासारख्य़ा या मार्गावर येऊ नये, रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याच घरात जन्माला येऊ नये" असं रोहिणी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर रोहिणी आचार्य यांची ही पोस्ट आली आहे. कालच त्यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासून वेगळं होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे विविध चर्चा जोरदार रंगल्या आहेत. याच दरम्यान, या संपूर्ण वादावर लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohini alleges abuse, disowns family after Bihar election results.

Web Summary : Lalu Prasad Yadav's daughter, Rohini Acharya, claims abuse by Sanjay Yadav and Ramiz, alleging she was verbally abused and nearly assaulted. Distraught, she left her parents' home and severed family ties, expressing feeling orphaned after being forced to leave.
टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवPoliticsराजकारणBiharबिहार