शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:46 IST

Bihar Election Exit Poll 2025 : बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्ता कायम राखणार की राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रणित इंडिया ब्लॉक नऊ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांना सत्तेवरून खाली खेचण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून बिहार निवडणुकीचा काय निकाल लागणार याचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. 

MATRIZE-IANS एक्झिट पोल...बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर उत्सुकता वाढवणाऱ्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर येत आहेत. MATRIZE-IANS या सर्वेक्षणाने जारी केलेल्या एक्झिट पोलनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत सत्तेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत.  या आकडेवारीनुसार, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला १४७ ते १६७ जागा मिळण्याचा स्पष्ट अंदाज आहे, तर तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला केवळ ७० ते ९० जागांवर समाधान मानावे लागू शकते. हा अंदाज NDA ला स्पष्ट आणि मोठे बहुमत मिळवून देत असल्याचे दर्शवतो.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची अंतिम प्रक्रिया १४ नोव्हेंबर रोजी पार पडेल आणि तेव्हाच बिहारचा खरा 'किंग' कोण हे स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Exit Poll: Tight Race Between Nitish Kumar and Tejashwi?

Web Summary : Bihar awaits exit poll results after record voting. NDA is projected to win 147-167 seats, while RJD alliance may secure 70-90. Final results on November 14th.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा