शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 15:21 IST

Sourav Ganguly on West Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालचे नेमके चित्र काय असेल, हे ४ मे रोजीच स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला प्रश्न केला असता, तो अत्यंत संतुलित उत्तर देताना दिसून आला. त्याच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले...

Sourav Ganguly on Exit Poll : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण अद्यापही शांत झालेले नाही. तेथे अजूनही तणावाचे वातावरण आहे. संपूर्ण देशाचे लक्ष बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. मुख्य लढत सत्ताधारी तृणमूल आणि भाजपमध्ये आहे. आतापर्यंतच्या बहुतांश एक्झि टपोलने भाजप सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, अटीतटीच्या या लढतीत नेमके कोण बाजी मारणार, या संदर्भात सर्वसामान्यांमध्येही जोरदार चर्चा सुरू आहे. थोडक्याते नेमके चित्र काय असेल, हे ४ मे रोजीच स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला प्रश्न केला असता, तो अत्यंत संतुलित उत्तर देताना दिसून आला. त्याच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

"मां दुर्गाही भविष्यवाणी करू शकणार नाही!" -गांगुली म्हणाला, या निवडणुकीचा अंजात बांधणे एढे सोपे नाही. आता कुणीही काहीही निश्चितपणे सांगू शकेल अशी परिस्थिती नाही. तो पुढे हसत-हसत म्हणाला, "संभाव्य निकालांचा अंदाज तर 'मां दुर्गा' देखील लावू शकणार नाही. सोमवारी मतपेट्या उघडतील आणि मतमोजणीसोबतच, बंगालच्या जनतेने कुणाची निवड केली, हे स्पष्ट होईल. आताच यावर काही बोलणे घाईचे ठरेल." 

दादाचं सावध पवित्र्यात संतुलित उत्तरखरेतर, भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार दादा (सौरव गांगुली) नेहमीच आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र जेव्हा राजकारणाशी संबंधित प्रश्न येतात, तेव्हा तो अत्यंत सावध पवित्र्यात संतुलित उत्तर देताना दिसतो. याही वेळी त्याने संतुलीतच उत्तर दिले आहे. महत्वाचे म्हणजे, अनेक वेळा त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चाही होत असतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal Election Result Prediction? Ganguly's Googly on Exit Polls!

Web Summary : Sourav Ganguly avoids predicting West Bengal election results. He humorously stated even 'Maa Durga' couldn't predict the outcome. Results will be clear on May 4th. Ganguly remained cautious, dodging political speculation.
टॅग्स :Saurav Gangulyसौरभ गांगुलीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगाल