शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 22:59 IST

Patna Airport Viral Video: बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला.

बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला. विक्रम विधानसभा मतदारसंघातील तिकीट वाटपावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली, ज्याचे रूपांतर लगेचच हिंसक हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज जेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, बिहार काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान पाटणा विमानतळावर दाखल झाले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजीनंतर कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली आणि त्यांच्यातील वाद पेटला.

विक्रम मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी आमदार अनिल शर्मा यांना तिकीट दिले आहे. याच निर्णयामुळे संतप्त झालेल्या अशोक गगन समर्थकांनी विमानतळावर गोंधळ घातला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हाणामारी झाल्यामुळे पक्षातील अंतर्गत वादाची चर्चा आता तीव्र झाली. कार्यकर्त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून गोंधळ घातल्याने तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे आता हा मुद्दा राजकीय वादाला तोंड फुटू शकते.

भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की,  "पाटणा विमानतळाबाहेर ज्या व्यक्तीवर हल्ला होत आहे तो राहुल गांधींचा जवळचा सहकारी आणि राष्ट्रीय काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे म्हटले जाते. त्यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह विधानसभेच्या जागा विकल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. पण खरे काय आहे, हे काँग्रेसच सांगू शकेल."

English
हिंदी सारांश
Web Title : Congress workers clash over ticket distribution at Patna airport.

Web Summary : Infighting in Bihar Congress erupted at Patna airport over ticket distribution. Supporters clashed, alleging unfair allocation for Vikram constituency after a ticket was given to Anil Sharma. Senior leaders were present.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओcongressकाँग्रेस