शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीकडून मोठी चूक, देशाचा नकाशाच 'बदलला'! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:57 IST

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी चूक झाली

मुंबई - देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन रविवारी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त मान्यवर व्यक्ती, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या अधिकृत फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी चूक झाली असून, शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबूक अकाऊंटवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशाच्या नकाशा वापरला आहे. मात्र हा नकाशा निवडताना मोठी चूक झाली असून,  देशाच्या अधिकृत नकाशा ऐवजी चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. या नकाशामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई चीन हे भाग नकाशात दाखवण्यात आलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवर प्रसिद्ध झालेल्या शुभेच्छा संदेशातील देशाचा नकाशा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या शुभेच्छा संदेशातील देशाचा नकाशा

देशाच्या अधिकृत नकाशातील जम्मू काश्मीर आणि लडाख 

 

भारताचा संपूर्ण नकाशा

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRepublic Dayप्रजासत्ताक दिनIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाख