बहार बाविस्कर यांना वन्यजीव पुरस्कार

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:23+5:302014-12-18T22:39:23+5:30

फोटो आहे.....

Bahar Baviskar received the Wildlife Award | बहार बाविस्कर यांना वन्यजीव पुरस्कार

बहार बाविस्कर यांना वन्यजीव पुरस्कार

टो आहे.....

नागपूर : वाईल्ड सीईआर संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक डॉ. बहार बाविस्कर यांची यंदाच्या लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वनराई फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार २७ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येईल. जखमी जनावरे व पक्षांवर उपचार करून त्यांना प्राकृतिक आवासात सोडण्याचे अतुलनीय कार्य डॉ. बाविस्कर करीत आहेत. फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी ही माहिती दिली.

Web Title: Bahar Baviskar received the Wildlife Award