शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Baby girl died : रुग्णालय गाठण्यासाठी बाप वणवण फिरला; ऑक्सिजन अभावी चिमुकलीनं बापाच्या कुशीत रस्त्यातच जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 8:25 PM

UP news a baby girl died : जेव्हा मुलीला कोणत्याच रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही, तेव्हा ते जिल्हा रुग्णालयात गेले, तिथेही मुलीलाही ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजनअभावी रस्त्यातच या मुलीचा मृत्यू झाला.

(Image Credit- Amar ujala)

ऑक्सिजनच्या अभावामुळे मुझफ्फरनगरमध्ये ११ महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  या मुलीचे वडील तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वण वण फिरत असाताच रस्त्यातच वडीलांच्या कुशित या चिमुरडीनं आपले प्राण सोडले. शहरातील विविध  रुग्णालयं भटकल्यानंतर, जेव्हा मुलीला कोणत्याच  रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही, तेव्हा ते जिल्हा रुग्णालयात गेले, तिथेही मुलीलाही ऑक्सिजन मिळाला नाही.  ऑक्सिजनअभावी रस्त्यातच या मुलीचा मृत्यू झाला.

सहारनपूरमधील रहिवासी असेलेल अशोक पोलिस लाइनमध्ये आपल्या कुटूंबासह ते येथे राहतात. त्यांची 11 महिन्यांची मुलगी सोमवार रात्रीपासून आजारी होती. कशी तरी रात्र घालवली आणि सकाळी त्यांनी शहरातील अनेक रुग्णालय गाठले, तरीही कोणीही दाखल करून घेतले नाही.

कोविड झाल्यानंतरही रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसला तरूण ; IAS अधिकारी म्हणाले.....

या मुलीली ऑक्सिनजची आवश्यकता असल्याचे एका डॉक्टरांनी पाहिल्यानंतर सांगितले. सर्वत्र भटकल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन आपत्कालीन परिस्थितीत मुलीला दाखविले. तिथेसुद्धा त्यांच्या मुलीला ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि वडीलांच्या कुशीतच त्याचा मृत्यू झाला.

वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

दुसरीकडे, छोटूराम पदवी महाविद्यालयाचा लिपीक अरुण कुमार यांना  कोरोनाची लक्षणे जाणवत होती. निवडणुकीत कर्तव्य बजावल्यामुळे तिची तब्येत खराब होती, तिचा आरटीपीसीआर अहवाल येणे बाकी होते. यानंतर प्रकृती अधिकच बिघडली आणि कुटुंब इवान रुग्णालयात दाखल झाले. पण तेथील कर्मचार्‍यांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला मार्ग सापडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याला एटूज येथील निवासस्थानी आणण्यात आले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरलhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू