शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या मध्यस्थ मंडळाचे कामकाज बंदोबस्तात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 03:37 IST

पक्षकारांची हजेरी; तीन दिवस होणार प्राथमिक चर्चा

फैजाबाद : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रीसदस्यीय मध्यस्थ मंडळाने बुधवारपासून येथे औपचारिकपणे काम सुरु केले.फैजाबादचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितले की, मध्यस्थ मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार अयोध्या वादातील सर्वोच्च न्यायालयापुढील २५ पक्षकारांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ते पक्षकार व त्यांचे वकील मध्यस्थमंडळापुढे हजर होऊन कामकाजास सुरुवात झाली.न्यायालयाने मध्यस्थीचे काम पूर्णपणे गोपनीय पद्धतीने व विनाप्रसिद्धी करण्यास सांगितले असल्याने त्याठिकाणी पक्षकारांखेरीज अन्य कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी झा म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फैजाबाद जिल्हा प्रशासनाने मध्यसेथ मंडळास फैजाबाद अवध विद्यापीठातील एक प्रशस्त दालन  कामकाजासाठी सज्ज करून दिले आहे. मध्यस्थ मंडळातील सदस्यांची निवासाची व्यवस्था एका उच्चस्तरीय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)आठ आठवड्यांची मुदतमध्यस्थ मंडळाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. एफएमआय कलिफुल्ला व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मध्यस्थीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ वकील श्रीराम पांचू मंगळवारी येथे पोहोचले. सध्या मध्यस्थ मंडळाने फैजाबादमध्ये तीन दिवसांच्या मुक्कामाचा कार्यक्रम कळविला आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार मंडळास आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी पहिला प्रगती अहवाल ५ एप्रिलपर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय