शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ५१० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त; निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:32 IST

ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असून, विधानसभा निवडणूक २०२६ पूर्णपणे मुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली असून, राज्यात आतापर्यंत ५१० कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. निवडणुकीत पैशांचा आणि प्रलोभनांचा गैरवापर रोखण्यासाठी आयोगाने राबवलेल्या मोहिमेतून हे मोठे यश मिळाले आहे.

आयोगाचा कडक इशारानिवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदारांना प्रभावित करण्यासाठी दिले जाणारे कोणतेही प्रलोभन किंवा धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असून, विधानसभा निवडणूक २०२६ पूर्णपणे मुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, ही जप्ती २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण ३३९ कोटी रुपयांच्या वसुलीपेक्षा जास्त आहे.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा तपशीलनिवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणालीच्या आकडेवारीनुसार, २६ फेब्रुवारी ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान खालीलप्रमाणे जप्ती केली आहे. साहित्य अंदाजे किंमत/प्रमाणरोख रक्कम    ३० कोटी रुपयेअवैध मद्य    ४८ लाख लीटरहून अधिकड्रग्ज    ११० कोटी रुपयेकिमती धातू     ५८ कोटी रुपयेफ्रीबीज     १८५ कोटी रुपये 

कारवाईचा वेग व यंत्रणानिवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी राज्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २,७२८ फ्लाइंग स्क्वॉड पथके अहोरात्र गस्त घालत आहेत. कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांत कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ३,१४२ स्टॅटिक सर्व्हिलन्स पथके  नाकेबंदी करून तपासणी करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission Seizes Over ₹510 Crore in West Bengal Crackdown

Web Summary : Ahead of West Bengal elections, the Election Commission seized ₹510+ crore in cash, liquor, drugs, metals, and freebies. Aim: fair elections. Strict action against inducements. Increased surveillance ensures transparent process.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग