शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

गौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयिताला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:54 AM

Gauri Lankesh Murder Case: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बेळगाव -  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडाचा तपास करत असलेल्या बंगळुरू एसआयटीच्या पथकाने बेळगाव येथून सागर लाले नावाच्या तरुणाला अटक केली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला आश्रय दिल्याचा आरोप लाले याच्यावर ठेवण्यात आला आहे.  डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांमागे एकाच विचाराच्या व्यक्ती असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता. तपासातून सध्या ज्या गोष्टी पुढे येत आहेत. दरम्यान, या चारही विचारवंतांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आल्याचेही समोर आले होते. 

 

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरSanatan Sansthaसनातन संस्था