शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 23:03 IST

या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) गाइडेड पिनाका वेपन सिस्टिमची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये तीन टप्प्यांत चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे.

पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम प्रिसाइज स्ट्राइक व्हेरियंट ही पूर्णपणे स्वदेशी शस्त्र प्रणाली आहे. जी संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, युद्धसामग्रीसह प्रमाण आणि प्रायोगिक अस्थापना यांच्या सहकार्याने, आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने डिझाइन आणि विकसित केले आहे. या चाचण्यांदरम्यान, प्रत्येक उत्पादन एजन्सीकडून एकूण 12 रॉकेट, पिनाका लॉन्चरच्या टू इन-सर्व्हिस व्हर्जनने फायर करण्यात आले.

यासंदर्भात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रणालीच्या यशस्वी चाचण्यांबद्दल DRDO आणि लष्कराचे कौतुक केले आहे. तसेच, ही गाइडेड पिनाका शस्त्रास्त्र प्रणालीच्या समावेशामुळे सशस्त्र दलांच्या तोफखान्याची मारकक्षमता आणखी चांगली होईल, असे म्हटले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनीही चाचण्यांशी संबंधित टीमचे अभिनंदन केले आणि ही रॉकेट प्रणालीने भारतीय सैन्यात सामील होण्यापूर्वी सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :DRDOडीआरडीओIndiaभारत