शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय परराष्ट्र सचिवांशी सर्व मुद्यांवर चर्चा होईल : शरीफ

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

लाहोर : पाकिस्तान भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या दौर्‍याचे स्वागत करील. या दौर्‍यात काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.

लाहोर : पाकिस्तान भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या दौर्‍याचे स्वागत करील. या दौर्‍यात काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.
शरीफ यांनी पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या संपादकांच्या परिषदेसोबत (सीपीएनई) बैठक घेतली. बैठकीत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पाकिस्तानला शेजार्‍यांसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत. त्यामुळे भारतीय परराष्ट्र सचिवांच्या पाक दौर्‍याचे आम्ही स्वागतच करू. जर भारतीय परराष्ट्र सचिव येथे आले तर पाक काश्मीरसह सर्व मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ शरीफ यांच्यासह आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी इतर सार्क देशांच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर त्यांनी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या दौर्‍याची घोषणा करण्यात आली. मोदींच्या या क्रिकेट डिप्लोमसीला भारत-पाक संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारे म्हटले जाते. उभय देशांतील मुत्सद्दीसंबंध सहा महिन्यांपासून ठप्प आहेत.
पाकच्या नवी दिल्लीतील उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केल्याने भारताने ऑगस्टमध्ये पाकिस्तानसोबतची परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा रद्द केली होती. जयशंकर भारताचे इतर सार्क देशांसोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी लवकरच सार्क देशांचा दौरा करतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मोदी यांनी शरीफ यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच ओबामांची शरीफ यांच्याशी चर्चा झाली होती.