शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

हा देश म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे; ओवेसींचा अमित शहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 15:44 IST

भारतात आज (14 सप्टेंबर)  हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले

नवी दिल्ली: भारतात आज (14 सप्टेंबर)  हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले. मात्र या आवाहनानंतर एमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना  टोला लगावला आहे.

अमित शहांच्या एक देश, एक भाषा या विधानानंतर ओवैसींनी ट्विट करत म्हणटले की, हिंदी ही प्रत्येक भारतीयांची मातृभाषा नाही. तसेच आपण या देशातील अनेक मातृभाषातील  विविधता आणि सौंदर्याचा सन्मान तुम्ही कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे अनुच्छेद 29 प्रमाणे प्रत्येक भारतीयांना त्यांची वेगळी भाषा आणि संस्कृती निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे असं म्हणत हा देश म्हणजे फक्त  हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे असा टोला त्यांनी अमित शहांना लगावला आहे.

तत्पूर्वी अमित शहाल यांनी ट्विट करत भारत विविध भाषांचा देश असून प्रत्येक भाषांचे महत्व आहे. परंतु पूर्ण देशाची एक भाषा असणं आवश्यक आहे. तसेच देशाला एकजूट ठेवण्याचे काम सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषाच करु शकते असे मत व्यक्त केले होते.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndiaभारतHinduहिंदू