शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:47 IST

Election Commission SIR order:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांच्या यादीचे पुनर्रीक्षण केले जात आहे. महाराष्ट्रातही बनावट मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचे काँग्रेसने समोर आणले होते. हरियाणा, दिल्लीतही तसेच आरोप करण्यात आले होते. यामुळे निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच राज्यांच्या मतदार याद्यांचे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

 मतदार याद्यांच्या SIR बाबतच्या २४ जूनच्या आदेशात निवडणूक आयोगाने देशभरात ही मोहिम राबविली जाणार असल्याची घोषणा केली आहे. मतदार यादीची अखंडता जपण्यासाठी त्यांच्या संवैधानिक आदेशानुसार आयोगाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मतदार यादीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्याची त्यांची संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यासाठी देशभरात SIR सुरू केले जाईल. 

बिहारमधील विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ९९ टक्के मतदारांना या प्रक्रियेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे, तसेच या मतदारांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

स्पेशल इंटेंसिव रिवीजनचा फायदा काय...मृत मतदार, कायमचे स्थलांतरित मतदार, दोन ठिकाणी मते नोंदवलेले मतदार, बनावट मतदार किंवा परदेशी मतदार यांची माहिती निवडणूक आयोगाला मिळणार आहे. तसेच बोगस मतदार नोंदणी देखील पकडली जाणार आहे. याचा फायदा निवडणुकीवेळी होणार आहे. बोगस मतदानामुळे ज्या पक्षाच्या उमेदवाराने किंवा समुहाने हे केले आहे त्यांचा फायदा होता होता. त्यांचा उमेदवार जिंकत होता.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग