दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: March 2, 2016 02:21 IST2016-03-02T02:21:46+5:302016-03-02T02:21:46+5:30

नागपूर : दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जितू आत्माराम राहांगडाले (वय ४०, रा. भोकारा गोधनी) यांचा करुण अंत झाला. १८ फेब्रुवारीला दुपारी १२.५० ला गि˜ीखदानमध्ये राहांगडाले यांचा अपघात झाला होता. त्यांना मेयोत भरती केले असता उपचारादरम्यान आज सकाळी डॉक्टरांनी राहांगडालेंना मृत घोषित केले. याप्रकरणी गि˜ीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Accidental death of two wheeler | दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू

दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू

गपूर : दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जितू आत्माराम राहांगडाले (वय ४०, रा. भोकारा गोधनी) यांचा करुण अंत झाला. १८ फेब्रुवारीला दुपारी १२.५० ला गिट्टीखदानमध्ये राहांगडाले यांचा अपघात झाला होता. त्यांना मेयोत भरती केले असता उपचारादरम्यान आज सकाळी डॉक्टरांनी राहांगडालेंना मृत घोषित केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
---

Web Title: Accidental death of two wheeler