शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 09:24 IST

चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत ११२ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे, त्यापैकी ६७ टक्के निधी मध्य प्रदेशातील चित्ता पुनर्वसनासाठी वापरण्यात आला.

भोपाळ :  आफ्रिका खंडातील बोत्स्वाना या देशातून आठ चित्ते दोन टप्प्यांत भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात मे महिन्यापर्यंत चार चित्ते भारतात पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेश सरकारने एका पत्रकात म्हटले आहे की, भोपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’च्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. 

या बैठकीस केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि केनियामधून आणखी चित्ते भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत ११२ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे, त्यापैकी ६७ टक्के निधी मध्य प्रदेशातील चित्ता पुनर्वसनासाठी वापरण्यात आला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

असे आले चित्ते भारतात 

१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून पाच मादी आणि तीन नर अशा आठ चित्त्यांचे कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन झाले. 

चित्त्यांची ही पहिलीच आंतरखंडीय स्थलांतर मोहीम होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेहून आणखी १२ चित्ते तिथे आणण्यात आले. 

सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानात २६ चित्ते असून, त्यात १४ भारतात जन्मलेली पिल्ली आहेत.

गांधीसागर अभयारण्यात चित्त्यांचे  पुनर्वसन

गांधीसागर अभयारण्य राजस्थानच्या सीमेवर असल्यामुळे, मध्य प्रदेश व राजस्थान सरकारदरम्यान आंतरराज्य चित्ता संवर्धन क्षेत्र स्थापन करण्यावर तत्त्वतः सहमती झाली आहे.

टॅग्स :Animalप्राणी