शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 05:01 IST

रेबन भागात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे शनिवारी मध्यरात्रीपासून शोधसत्र हाती घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह लष्करे-तैयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांवर अलीकडच्या काळात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या पाकिस्तानी नागरिकाचा हात होता.रेबन भागात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे शनिवारी मध्यरात्रीपासून शोधसत्र हाती घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी पहाटे ४ वाजता अतिरेक्यांनी गोळीबार केल्यावर चकमकीला तोंड फुटले. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी नागरिकासह तीन अतिरेकी मारले गेले. दिवसभर ही कारवाई सुरू होती. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.सोपोरमध्ये सीआरपीएफ जवान शहीद झाला होता, तसेच एक नागरिक ठार झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्याचा हात होता, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली.एलओसीवर मारापाकिस्तानी सैन्याने एलओसीवर जोरदार मारा केला. राजौरी व पूंछ जिल्ह्यातील या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी