१५... रस्ता सुरक्षा सप्ताह... मौदा... कोराडी

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:56+5:302015-01-15T22:32:56+5:30

जनता िवद्यालय, मौदा (फोटो)

15 ... road security week ... moona ... koradi | १५... रस्ता सुरक्षा सप्ताह... मौदा... कोराडी

१५... रस्ता सुरक्षा सप्ताह... मौदा... कोराडी

ता िवद्यालय, मौदा (फोटो)
मौदा : रस्ता सुरक्षा सप्ताहािनिमत्त स्थािनक जनता िवद्यालय व किनष्ठ महािवद्यालयात मौदा पोिलसांच्यावतीने कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचायर् वसंत काटोले यांच्या हस्ते कायर्क्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अितथी म्हणून अरुण िततरमारे, प्रल्हाद साकोरे उपिस्थत होते. संचालन िपतांबर खंते यांनी केले तर, आभार पुरुषोत्तम ढगे यांनी मानले. यावेळी िवद्याथ्यार्ंनी िमरवणूक काढून वाहतुकीचे िनयम पाळण्यासंदभार्त जनजागृती केली. कायर्क्रमाला प्रमोद जीभकाटे, िदनकर कोहळे, मनोहर वैरागडे, मनीषा कनेर, नामदेव तांबडे, अरुण क्षीरसागर यांच्यासह पालक उपिस्थत होते. (तालुका प्रितिनधी)
***
पोदार जम्बो िकड्स, कोराडी (फोटो)
कोराडी : स्थािनक पोलीस ठाण्याच्यावतीने पोदार जम्बो िकड्स कॉन्व्हेंटमध्ये कायर्क्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी िवद्याथ्यार्ंना वाहतुकीच्या िनयमासंदभार्त िवस्तृत मागर्दशर्न केले. यावेळी िमरवणूक काढून जनजागृती करण्यात आली. कायर्क्रमाला प्राचायार् मीना देशमुख, आरती बादल प्रशासकीय अिधकारी दीपक दुमळे, समन्वय अिधकारी प्रमोद देशमुख, सहायक पोलीस िनरीक्षक िनमर्ळ, िवजय ठोंबरे, सिचन सगणे, स्वाती पोपट आदी उपिस्थत होते. संचालन कुलश्री पथे यांनी केले तर, रोिहणी नायडू यांनी आभार मानले. (वातार्हर)
***

Web Title: 15 ... road security week ... moona ... koradi