शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा, लोकसभेप्रमाणे जिल्हा परिषदेचे आरक्षण असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पंचायत समिती सदस्य यांच्यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांत पक्षविरहित संघटना स्थापन करण्यात आली आहे. या ...

जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पंचायत समिती सदस्य यांच्यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांत पक्षविरहित संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेची विभागीय बैठकीत ते बोलत होते. गाेरे पुढे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रात काम करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना स्वत:चा विकास निधी नाही. त्याच बराेबर पदाधिकाऱ्यांना पूर्वी असलेले ५ टक्के बदल्यांचे अधिकारही शासनाने काढून घेतले आहेत. सभेत कामे मंजूर करता येतात. मात्र, त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार नाहीत. लाेकशाहीतील त्रुटीमुळे दर पाच वर्षांनी जिल्हा परिषदेचे राजकीय आरक्षण बदलले जाते. त्यामुळे तेथील सदस्यांना पाहिजे त्या प्रमाणात विकास करता येत नाही. गावातच थांबणाऱ्या सरपंचांना ५ हजार रुपये मानधन मिळते, तर संपूर्ण गटात फिराव्या लागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना केवळ ३ हजार रुपये मानधन मिळते. पंचायत समिती सदस्यांना तर मानधनही मिळत नाही. त्यांना फक्त ६० रुपये मीटिंग भत्ता दिला जाताे. हे चुकीचे असून जिल्हा परिषद सदस्यांना २० हजार तर पंचायत समिती सदस्यांना १० हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे. लाेकसभा व विधानसभेप्रमाणेच जिल्हा परिषदेचे राजकीय आरक्षणही २५ वर्षे कायम ठेवण्यात यावे. यासाठी संघटनेच्या वतीने काम करण्यात येणार आहे. यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही गोरे यांनी केले.

बैठकीस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक दिनकर पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पवार, काेकण कार्याध्यक्ष सुभाष गरत, जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर, यशवंत शिरसाठ, गाेरख बाेडके आदींसह जिल्ह्यातील ४० हून अधिक सदस्य उपस्थित हाेते.

(फोटो १६ झेडपी)