शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दुकानदाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:29 IST

दुकानदार आर्थिक अडचणीत असल्याने कर्ज काढून दुकानदाराला दिलेल्या रक्कमेची परतफेड न झाल्याने व दुकानदाराने हात उसनवार म्हणून घेतलेले पैसे परत न करता कामगाराला शिविगाळ करून तुजे कर्ज तुलाच फेडावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिल्याने कामगाराने अत्महत्या केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुकानदारांच्या त्रासामुळे कामगाराची आत्महत्यादुकानदारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

नाशिकदुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानदार आर्थिक अडचणीत असल्याने कर्ज काढून दुकानदाराला दिलेल्या रक्कमेची परतफेड न झाल्याने व दुकानदाराने हात उसनवार म्हणून घेतलेले पैसे परत न करता कामगाराला शिविगाळ करून तुजे कर्ज तुलाच फेडावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिल्याने  कामगाराने राहते घरात विषारी औषध  सेवन करून अत्महत्या केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जुने नाशकातील चव्हाटा परिसरातील ऋषिकेश राजेंद्र सोनवणे (२०) याने भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचे काका मयत जयेश किर्तीलाला लोखंडे (२८)हे आठवर्षापासून कॅनडा कॉर्नर परिसरातील संशयित आरोपी राहूल इसराणी, कमलेश इसराणी व प्रविण बेन्स यांच्या दुकानात कामाला होते. यातील राहूल व कमलेश यांना पैशाची गरज असल्याने मयत जयेश लोखंडे यान स्वत:च्या नावावर  १ लाख ४४ हजार ७९८ रुपयांचे कर्ज काढून संपूर्ण रक्कम राहूल व कमलेश यांना दिली.  यावेळी कर्जाची परतफेडही आम्हीच करून असे राहूल आणि कमलेश यांनी लोखंडेला सांगितले होते. परंतु, पैसे मिळाल्यानंतर त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्याचप्रमाणे राहूल अणि कमलेशला अन्य लोकांकडून हातउसनवार  घेऊन दिलेले पैसेही त्यांनी परत केले नाही. या पैशांची मागणी केली असता राहूल व कमलेश यांचा दाजी संशयित आरोपी  प्रविन बेन्स याने मयत जयेश लोखंडे यांस शिवीराळ करून तुजे कर्ज तुलाच भरावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिला.  त्यामुळे जयेश लोखंडे यास कर्जाची परतफेड व इतर लोकांचे उसनवार घेतलेले पैसे परत करता न आल्याने मानसिक त्रास झाल्याने संशयितांच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी (दि.२१) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चव्हाटा परिसरातील चर्मकार लेन येथील राहते घरात विषारी औषध  सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त के ल्याचा आरोप करी ऋषिकेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस