शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानमती महाराजांचे जल्लोषात स्वागत

By admin | Updated: April 29, 2017 02:31 IST

नाशिक : हर मॉँ की बेटी कैसी हो, मॉँ ज्ञानमतीजी जैसी हो, अशा घोषणा देत म्हसरूळ येथे ज्ञानमती माताजींचे भव्य स्वागत करण्यात आले

 नाशिक : हर मॉँ की बेटी कैसी हो, मॉँ ज्ञानमतीजी जैसी हो, अशा घोषणा देत म्हसरूळ येथे ज्ञानमती माताजींचे भव्य स्वागत करण्यात आले. मांगीतुंगी येथे १०८ फूट उंच भगवान ऋषभदेवाच्या मूर्तीचे निर्माण करणाऱ्या ज्ञानमती माताजी या तब्बल बावन्न वर्षांनंतर नाशिकमध्ये साधू-संतांसमवेत दाखल झाल्या असून, शनिवारी (दि. २९) त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी दिंडोरी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांचे आगमन झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरु ण पवार, सुवर्णा काले आदींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ढोलच्या तालात, कलशधारी महिला, आदिवासी नृत्य व घोषणा देत स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप श्री दिगंबर जैन मंदिर म्हसरूळ येथे झाला. यावेळी भगवंतांचा अभिषेक झाला. त्यानंतर ज्ञानमती माताजी यांनी प्रवचनात अक्षय्यतृतीयेचे जैन धर्मीयात गजपंथ पहाडाचे असलेले महत्त्वही त्यांनी सांगितले. माताजी १९६२ मध्ये नाशिक येथे आल्या होत्या, त्यावेळेसच्या आठवणीही सांगितल्या. सायंकाळी आरती आणि सांस्कृतिक कार्यक्र म झाले. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमास विजय कासलीवाल, राजाभाऊ पाटणी, जयचंद पाटणी, अशोक पाटणी, धन्नालाल दगडे, प्रकाश झांझरी, मंजूषा पहाडे, संतोष झांझरी, विजय लोहाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)