शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

घोषणेचे स्वागत मात्र, उद्योग नगरीबाबत स्पष्टता हवी: संतोष मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:32 IST

नाशिक-  मुलभूत सुविधांचे अधिकार हे एमआयडीसीकडे देऊन उद्योग नगरी स्थापन करावी यासाठी महाराष्टÑ चेंबरने मागणी केली होती. ही मागणी पुर्ण होत असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतु त्याच बरोबर नगरी कशी असेल त्याची रचना अधिकार आणि अन्य बाबींच्या तपशीलाबाबत स्पष्ट व्हावी असे मत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसमितीची रचना कशी असणार? जीएसटीतून अनुदान मिळायला हवी

नाशिक-  मुलभूत सुविधांचे अधिकार हे एमआयडीसीकडे देऊन उद्योग नगरी स्थापन करावी यासाठी महाराष्टÑ चेंबरने मागणी केली होती. ही मागणी पुर्ण होत असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतु त्याच बरोबर नगरी कशी असेल त्याची रचना अधिकार आणि अन्य बाबींच्या तपशीलाबाबत स्पष्ट व्हावी असे मत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केले.

राज्यात सतरा ठिकाणी उद्योग नगरी स्थापन करण्यात येणार असून नाशिकमध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंडलेचा यांनी त्यांचे मत मांडले.प्रश्न: यापूर्वी नाशिकमध्ये उद्योग नगरी स्थापन करण्यात येणार होती, त्याचे काय झाले ?मंडलेचा: स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रश्न सुटत नसल्याने ही मागणी पुढे आली. यापूर्वी नाशिकमध्येच जकात खासगीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा हा प्रश्न चर्चिला गेला. राज्य शासनाने तसा जीआर काढून तशी तयारी पण केली परंतु त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेण्याची अट घातली. नाशिक महापालिकेने ना हरकत दाखला दिला नाही. यामुळे हा प्रस्ताव बारगळला. आता मात्र मागील सरकारने ही अट काढून टाकली असल्याने आशादायी चित्र आहे. मात्र, केवळ घोषणा करून उपयोग नाही किमान एक तरी नगरी झाली पाहिजे.प्रश्न: उद्योग नगरीमुळे मुलभूत प्रश्न सुटतील असे वाटते का?मंडलेचा: उद्योग नगरी स्थापन व्हावी परंतु ती कशी असेल त्याचे स्वरूप आधी स्पष्ट झाले पाहिजे. म्हणजेच प्रस्तावानुसार तेथे एक समिती असेल त्याच प्रमाणे उद्योजकांकडून सेवा शुल्क वसुल केले जाईल अशा तरतूदी आहेत. परंतु उद्योग नगरीची समितीची रचना कशी असेल त्यात किती आणि कोण सदस्य असतील ते देखील स्पष्ट झाले पाहीजे. अन्यथा ११ पैकी ९ सरकारी अधिकारी हेच सदस्य असतील तर मुलभूत सुविधा कशा काय सुटतील? एमआयडीसीला मुलभूत सुविधा पुरवायच्या असतील तर त्यासाठी आर्थिक उपलब्धता हवी. ज्या प्रमाणे जीएसटीमधून महापालिकेला वाटा मिळतो तसा उद्योग नगरीलाही मिळायला हवा तर काही तरी सकारात्मक होऊ शकेल.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMIDCएमआयडीसी