शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

आयसीएसईमध्ये वेदांत, रिया टॉपर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:39 IST

आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहरातील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या वेदांत देव याने ९८.४० टक्के तर अशोका युनिव्हर्सल स्कूलची रिया पाटील हिने ९८.३३ टक्के तर राज सुराणाने ९७.६७ टक्के गुण मिळवत टॉपर ठरले आहेत.

नाशिक : आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहरातील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या वेदांत देव याने ९८.४० टक्के तर अशोका युनिव्हर्सल स्कूलची रिया पाटील हिने ९८.३३ टक्के तर राज सुराणाने ९७.६७ टक्के गुण मिळवत टॉपर ठरले आहेत. याबरोबरच पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा अथर्व दुर्गप्रसाद ९७.२० टक्के, प्रथमेश गांधी ९६.५० टक्के, फ्रावशीची मानसी कुलकर्णी ९६.५० टक्के व होरायझनची पूर्वा जाधव ९६.३७ टक्के गुण मिळविणारे हे विद्यार्थी शहरात टॉपर्स ठरले आहेत.  आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहरातील बहुतांश शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूलचा वेदांत देव याने दहावीत ९८.४० टक्के गुण मिळवून पहिला क्र मांक पटकावला, तर सृष्टी पाठक व सम्यक जैन, रु णाली भंडारी व सिया सिसोदिया यांनी ९७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्र मांकाचे यश मिळवले. शाळेतील १५८ पैकी ८५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले, तर बारावीमध्ये काव्या गोखले हिने ९५.५० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर झाला असून, ८२ पैकी १३ विद्यार्थी २० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून शाळेत अर्थव दुर्गप्रसादने ९७.२० टक्के, प्रथमेश गांधी ९६.५० टक्के, निधी उपासनी ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.रायन इंटरनॅशनल स्कूलच्या १५४ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी मेरिट प्राप्त केली आहे. यात पारूल सिंग या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९६.१७ टक्के गुण मिळविले असून, वरुण कुसाबीने ९४.१७ टक्के, संस्कृती तिडकेने ९४ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक