शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:35 IST

भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बीड- नगर महामार्गावरील नवगण राजुरी जवळ घडली.
नंदू भीमराव खोजे (१९), रोहन भरत बळते (१८ दोघे रा. जोगलादेवी ता. घनसावंगी) अशी मयतांची नावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील भरत बळते हे नगर जिल्ह्यातील जामखेड येथे कामाला आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा रोहन बळते व नंदू खोजे हे दोघे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून जामखेडकडे जात होते. त्यांची दुचाकी बीड- नगर महामार्गावरील नवगण राजुरी जवळ आली असता अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात नंदू खोजे हा जागीच ठार झाला.
रोहन बळते यास बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्याला औरंगाबादला नेत असताना गेवराई जवळ त्याचा मृत्यू झाला. तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. जोगलादेवी येथे मंगळवारी दुपारी नंदू खोजे व रोहन बळते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, पित्याला भेटण्यासाठी जाणाऱ्या मुलासह दोघांवर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू