शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षाची सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:48 IST

सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक : सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण मनीराम देवरे (वय ४३, रा. मयूर पार्क, शिव कॉलनी, सातपूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०१७ मध्ये घडली होती. देवरे याने पीडित महिलेस तिच्या घराजवळील रस्त्यावर अडवून अश्‍लील भाषेत संभाषण करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून देवरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून सबळ पुरावे गोळा करीत न्यायालयात सादर केले. उपलब्ध सबळ पुराव्यांवरून जिल्हा व सत्र न्यायालयात दोष सिद्ध झाल्याने आरोपी देवरे यास दोन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. सुषमा बंगले यांनी पीडित महिलेच्या बाजूने युक्तिवाद करीत महिलेची बाजू मांडली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयMolestationविनयभंग