शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरील संशयितांनी मोबाइल खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:30 IST

नाशिक : मोबाइलवर बोलत पायी जात असलेल्या इसमाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास पाथर्डी रोडवर घडली़पाथर्डी रोड परिसरातील रहिवासी निवृत्ती बोडके (३९, रा़ सोहम प्लाझा) हे रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घराजवळून मोबाइलवर बोलत पायी जात होते़ यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयिताने बोडके यांच्या ...

ठळक मुद्देदुचाकीवरील संशयित ; जबरी चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : मोबाइलवर बोलत पायी जात असलेल्या इसमाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास पाथर्डी रोडवर घडली़

पाथर्डी रोड परिसरातील रहिवासी निवृत्ती बोडके (३९, रा़ सोहम प्लाझा) हे रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घराजवळून मोबाइलवर बोलत पायी जात होते़ यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयिताने बोडके यांच्या हातातील १७ हजार रुपयांचा महागडा फोन खेचून नेला़ या परिसरात चेनस्नॅचिंगबरोबरच मोबाइल खेचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळाली कॅम्पमध्ये एकास जबर मारहाणनाशिक : मित्रासमवेत फिरत असलेल्या तरुणास तिघांनी कुरापत काढून जबर मारहाण केल्याची घटना देवळालीगाव स्मशानभूमी परिसरात शनिवारी (दि़११) सायंकाळच्या सुमारास घडली़ देवळालीतील सोमवार बाजार परिसरातील रहिवासी साजन मुनेश मेहरोलिया हा सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मित्र आदित्यसह स्मशानभूमी परिसरात फिरत होता़ यावेळी संशयित जयराम, सौरभ व कुमार लोंढे यांनी मेहरोलियास कुरापत काढून शिवीगाळ केली. यानंतर संशयित सौरभ याने धारदार हत्याराने या दोघांवर वार केले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीची चोरीनाशिक : सिडकोतील उपेंद्रनगरमधील भ्रुणेश कुलकर्णी (रा़ एमआयजी बिल्डिंग) यांची ५० हजार रुपये किमतीची शाईन दुचाकी (एमएच १९, सीके ४९९८) चोरट्यांनी सिटी सेंटर मॉलच्या मागील बाजूकडील मंदिराशेजारील पोलजवळून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा