शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आज शहरातील वीजपुरवठा बंद

By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST

काही वाहिन्यांवरील तांत्रिक कामासाठी केलेला बदल

नाशिक : नाशिक शहर व ग्रामीण भागात तांत्रिक कामे तसेच देखभालीचे कामे प्रस्तावित असल्याने काही वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा तांत्रिक कामासाठी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.भोसला मीलिटरी स्कूल, राणे नगर, कमोदनगर व नजीकचा परिसरात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत वीजपुरवठा राहणार नाही. वासननगर या भागात सकाळी १० ते दुपारी २, तर औरंगाबादरोड, पंचवटी कारंजा, गंगाघाट, पंचवटी, टेलीफोन एक्सचेंज, नागचौक, निमाणी बस स्टॅण्ड, रामालय हॉस्पिटल, रामकुंड, आयुर्वेदिक हॉस्पिटला या परिसरात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा राहणार नाही.शिंदे, चिंचोळी, पळसे, पांढुर्ली या भागात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत तसेच टाकळीरोड व नजिकच्या परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत वीजपुरवठा बंद राहील. सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेडे, एकलहरे व इतर परिसर याभागात दुपारी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा होणार नाही. तसेच नाशिक ग्रामीण ११ केव्ही मुकणे व शालिमार वाहिन्यांवरील सर्व ग्राहकांना सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीजपुरवठा उपलब्ध राहणार नाही तसेच इगतपुरी शहर भागातील ग्राहकांना सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा राहणार नाही तसेच घोटी, वैतरणा काळुस्ते, कांचनगाव, देवळा, परदेशवाडी आदि भागात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहील.महावितरण ग्राहकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगीर असून, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)