शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

लॉन्सचालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:13 IST

नाशिक : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनमध्येच सर्व विवाह मुहूर्त अडकल्याने यंदा मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये सनई-चौघडे वाजलेच नाहीत. अनेक ठिकाणी सोसायटीच्या जागेत आणि घराच्या परिसरात विवाह सोहळ्यांना प्रशासन परवानगी देते, परंतु तेथे कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.

नाशिक : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनमध्येच सर्व विवाह मुहूर्त अडकल्याने यंदा मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये सनई-चौघडे वाजलेच नाहीत. अनेक ठिकाणी सोसायटीच्या जागेत आणि घराच्या परिसरात विवाह सोहळ्यांना प्रशासन परवानगी देते, परंतु तेथे कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.प्रशासनाचे चुकीचे धोरण मंगल कार्यालये आणि लॉन्सचालकांच्या जिवावर उठले आहे. या मुख्य व्यावसायिकांबरोबरच त्यावर आधारित व्यावसायिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. यंदा ऐन विवाह सोहळ्यांच्या हंगामात कोरोनाचे संकट ओढावल्याने विवाह सोहळे रद्द झाले आहेत. गेल्या ९० दिवसांपासून मंगल कार्यालये, लॉन्स बंद आहेत. अगोदरचे सोहळे रद्द झाल्याने कोणतेही शुभ सोहळे गेल्या ७५ दिवसांत झालेले नाही. पुढील काळासाठीदेखील नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांवर अवलंबून असलेले केटरर्स, डेकोरेटर्स, फुलकाम करणारे, घोडेवाले, बँडवाले, व्हिडीओ आणि फोटोग्राफर अशा सर्वांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. मंगल कार्यालये आणि लॉन्सचालकांना तर कर्जबाजारी होऊन आणखी देखभाल दुरुस्ती, नूतनीकरण आणि कर्मचारी वर्ग सांभाळत आहेत. याशिवाय घरपट्टी व इतर कर, पाणीपट्टी, विजेचे बिलदेखील भरावे लागत आहे.विविध प्रकारच्या अटी-शर्तींच्या आधारे लॉन्स व मंगल कार्यालयांत सोहळ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस सुनील चोपडा, कार्याध्यक्ष संदीप काकडे तसेच विक्रांत मते, शंकरराव पिंगळे, समाधान जेजूरकर, अनिलसोमवंशी, जितेंद्र राका, उत्तमराव गाढवे, योगेश खैरनार, देवदत्त जोशी, पंकज पाटील, केशवराव डिंगोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक