शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्त्या

By admin | Updated: August 26, 2016 23:49 IST

वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्त्या

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या तिघांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़ २३) घडल्या आहेत़ यामध्ये दोन पुरुषांसह एका युवतीचा समावेश आहे़ पहिली घटना पळसे येथील जाधव संकुलमध्ये घडली़ येथील भूषण भास्कर गायधनी (२४) या युवकाने सोमवारी (दि़ २२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ ही बाब मंगळवारी (दि़ २३) सकाळी त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ आत्महत्त्येची दुसरी घटना उपनगरमधील काशीप्रयाग बंगल्यात मंगळवारी (दि़ २३) दुपारी दीडच्या सुमारास घडली़ येथील मयुरी अंबादास गुट्टे या २३ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ तिच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ आत्महत्त्येची तिसरी घटना गौळाणे रोड परिसरातील वझरे मळा परिसरात घडली़ संदीप अर्जुन घेतक (३४) या युवकाने मंगळवारी (दि़ २३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़