टेम्पो पेटविला...

By Admin | Updated: September 20, 2014 00:37 IST2014-09-17T18:54:22+5:302014-09-20T00:37:22+5:30

टेम्पो पेटविला...

Tempo blazed ... | टेम्पो पेटविला...

टेम्पो पेटविला...

कत्तलीचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे मांस घेऊन मुंबईकडे जाणारा पोलिसांनी पकडलेला टेम्पो संतप्त जमावाने विंचूरनजीक पेटवून दिला. गावकऱ्यांनी मांस व्यवसाय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत कडकडीत बंद पाळला.

Web Title: Tempo blazed ...