शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रणसंग्रामाला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: April 29, 2017 01:22 IST

मालेगाव : महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी येत्या २४ मे रोजी निवडणूक होत आहे. शनिवारपासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहे

 मालेगाव : महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी येत्या २४ मे रोजी निवडणूक होत आहे. शनिवारपासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहे. यासाठी सात ठिकाणी नामांकन अर्ज विक्री व दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहणार आहेत. महापालिकेच्या २१ प्रभागातून ८४ उमेदवार निवडले जाणार आहेत. शनिवारपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. उमेदवारी याद्या निश्चित झाल्या नसल्यामुळे नामांकन अर्ज दाखल करण्याच्या संख्येत वाढ होणार आहे.शहराच्या पश्चिम भागात सात ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या पूर्व भागात कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस, तिसरा महाज, एमआयएम यांच्यात सरळ लढत होत आहे. तर पश्चिम भागात शिवसेना व भाजपामध्ये काट्याची टक्कर होणार आहे. इच्छुकांच्या संख्येमुळे पक्षप्रमुखांची दमछाक होणार आहे. बंडखोरीचे ग्रहण सर्वच राजकीय पक्षांना लागण्याची चिन्हे दिसत आहेत.