शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांच्या उपोषणाला प्रारंभ

By admin | Updated: April 29, 2017 01:12 IST

रस्ता गाळ्याचे बांधकाम करून बंद केल्याप्रकरणी गाळेधारकांनी हा रस्ता पुन्हा चालू करावा या मागणीसाठी गाळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे.

घोटी : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यातील गाळेधारकांना जाण्यासाठी असलेला रस्ता गाळ्याचे बांधकाम करून बंद केल्याप्रकरणी त्रस्त झालेल्या गाळेधारकांनी हा रस्ता पुन्हा चालू करावा या मागणीसाठी अतिक्रमित गाळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान हे उपोषण मागे घ्यावे यासाठी अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.घोटी बाजार समितीने बाजार समिती आवारात व्यापारी गाळे बांधले आहेत. यात बाजार समिती आवारात जाण्यासाठी तसेच या आवारातील गाळेधारकासाठी रस्ता ठेवण्यात आला होता. मात्र सदर गाळ्याची बाजार समितीने परस्पर विक्री केल्याने या रस्त्यावर बाळू बहिरू वाजे या गाळेधारकांनी गाळ्याचे बांधकाम करून हा रस्ता बंद केला आहे. दरम्यान हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी बाजार समितीकडे सातत्याने करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर या त्रस्त गाळेधारकांनी बंद केलेल्या रस्त्यांवर उपोषण सुरू केले आहे. सहकार निबंधक, पोलीस प्रशासन यांनी दखल न घेतल्याने बुधवारी गाळेधारक बाळू रामजी चांदे, दीपक आत्माराम कोरडे, मिस्जद सांडू पिंजारी, सुरेश बाळू कोरडे, यांनी हॉटेल प्रभात शेजारी या बेकायदेशीर गाळ्यासमोरच आमरण उपोषणाला सुरु वात केली आहे. यावेळी अरु ण जगताप, शांताराम क्षीरसागर, विनोद राठोड, प्रवीण परदेशी, कैलास सूर्यवंशी या गाळेधारकांनीही ठिय्या सुरू केला आहे.प्रशासनाने व बाजार समिती संचालक मंडळाने उतपोषणार्थीची दखल घेऊन न्याय द्यावा. अन्यथा हे आंदोलन व्यापक स्वरूपात केले जाईल, असा इशारा उपोषणार्थींनी दिला. ( वार्ताहर)