शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

एसएमआरकेमध्ये ‘सृजनोत्सवास’ प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:48 IST

श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय (एसएमआरके) महिला महाविद्यालयात ‘सृजन’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘क्वालिटी इन एव्हरी अ‍ॅक्टिव्हिटी’ अशी प्रदर्शनाची संकल्पना ठरविण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रदर्शन : स्वयंचलित प्रकल्पांचे सादरीकरण

नाशिक : श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय (एसएमआरके) महिला महाविद्यालयात ‘सृजन’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘क्वालिटी इन एव्हरी अ‍ॅक्टिव्हिटी’ अशी प्रदर्शनाची संकल्पना ठरविण्यात आली आहे.प्रदर्शनात विद्यार्थिनींनी विषयाला अनुसरून नवनवीन वर्किंग मॉडेल्स स्वत: तयार केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, स्वत:चा विकास आणि समाजाचा विकास ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सृजनसारख्या उपक्रमातून उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढीस लागते. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नातं अधिक दृढ होते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, साधना देशमुख, डॉ. नीलम बोकील, शुभदा देशपांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रसिका सप्रे यांनी केले.महोत्सवात विविध उपक्रमसृजन महोत्सवात १६ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयाचे आकर्षण ठरणारी मिस एसएमआरके व्यक्तिमत्व स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धा १८ रोजी सकाळी ९ वाजता प. सा. नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे, तर १९ ते २१ दरम्यान महाविद्यालयामध्ये मेहंदी, रांगोळी, एकपात्री अभिनय, मिमिक्री, एसएमआके जीनीयस, शेफ आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय