शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:54 IST

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने आपल्या मेंढ्यांची तहान भुक भागविण्यासाठी मेढपाळ रोनोमाळ फिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळ हे या शेतातुन त्या शेतात बसण्यासाठी रोनोमाळ धाव घेऊन आपल्या मेंढ्यांची पोटाची खळगी भरत आहे.

ठळक मुद्देविहिरीतुन पाणी ओढून मेंढ्यांची तहान भागवी लागत आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने आपल्या मेंढ्यांची तहान भुक भागविण्यासाठी मेढपाळ रोनोमाळ फिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळ हे या शेतातुन त्या शेतात बसण्यासाठी रोनोमाळ धाव घेऊन आपल्या मेंढ्यांची पोटाची खळगी भरत आहे.                           बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने रानावनात असलेल्या विहिरीतुन पाणी ओढून मेंढ्यांची तहान भागवी लागत आहे. येवला तालुक्याच्या सर्वात डोंगराळ भागात असलेल्या राजापूर व परिसरात असलेले छोटे-मोठे बंधारे सध्या कोरडे पडले असल्याने जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मार्च महिना सुरू झाला असल्याने कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर शेतकऱ्यांना फक्त पिण्याचे पाणी शिल्लक आहे.मेंढपाळासह प्राणी पक्षी हे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मेंढ्याना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल त्या शेतात मेंढपाळ बसत नाही व पुढे दुसऱ्या शेतात वाटचाल करत आहे. राजापूर व परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या पाण्यावर असलेला कांदा काढणी सूरु आहे. तेथे मेंढपाळ वर्ग आपल्या मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करत आहे व दुपारी कडक उन्हात फिरून मेंढ्या दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेत आहेत.उन्हाचा सावलीचा आधार घेतांना मेंढ्या.

टॅग्स :water shortageपाणीकपातagricultureशेती