शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांज ये गोकुळी सावळी सावळी...

By admin | Updated: December 21, 2015 23:07 IST

‘आकाशगाणी’ : भावगीतांना चढला साज

नाशिक : लाविते मी निरांजन, जगी ज्यास कोणी नाही, सांज ये गोकुळी, जिथे सागरा धरणी मिळते... या आणि अशा आशयघन मराठी गीतांचा आस्वाद संगीतप्रेमींना लुटण्याची संधी शनिवारी (दि.१९) मिळाली. निमित्त होते स्वरप्रभा संगीत संस्था आयोजित ‘आकाशगाणी’ या कार्यक्रमाचे. त्र्यंबकरोड येथील स्त्री मंडळ सभागृहात आकाशगाणी या कार्यक्रमात जुन्या मराठी भावगीतांचे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात मंजिरी सबनीस यांनी गायलेल्या गजमुख ने गणपती ये निनघे वंदने नंबी दवर पालीना कल्पतरू नी ने या कन्नड भाषेतील गणपती स्तवनाने झाली. स्वरप्रभा संगीत संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवंदना संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुकुंद कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पं. प्रभाकर पंत दसककर, पं. विजय हिंगणे, तबलावादक नितीन पवार, प्रदीप लवाटे, गजल गायक संजय बानुबाकोडे आदि उपस्थित होते. स्वरप्रभाच्या संचालिका निला देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना गाणे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. मंजिरी सबनीस यांच्यासह आसावरी पाटणकर, वैशाली मनवळ, शैला वाणी, अलका मोकाशी, अवंती वाड, श्रेया गुप्ते, हर्षा वैद्य, सुनेत्रा महाजन मांडवगणे, शुभदा केळकर, सरिता देशमुख, कविता जोगळेकर, वैशाली अग्निहोत्री, सुजाता सातभाई, निशांत नाईक यांनी गीतांचे सादरीकरण केले, तर विलास पाटणकर आणि अमित भालेराव (तबला), भास भामरे (ढोलकी), नेहा सराफ (हार्माेनिअम), प्रसाद भालेराव आदिंनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी, तर विलास पाटणकर यांनी आभार मानले. यावेळी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.