शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मनपासमोर धरणे

By admin | Updated: November 13, 2014 00:12 IST

कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मनपासमोर धरणे

नाशिक : गेल्या महिनाभरापासून जुने नाशिक भागात साथीच्या आजारांसह डेंग्यूने थैमान घातले असून, अद्याप तीन बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून, मनपाच्या आरोग्य विभागाकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नसल्याने अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व जुन्या नाशकात स्वच्छता मोहिमेचा फार्स टाळावा या मागणीसाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. जुन्या नाशकातील डेंग्यूने मृत्यू झालेल्या बालकांना न्याय मिळावा व महापालिका प्रशासनाने परिसरातील घंटागाडी व्यवस्था सुरळीत करावी आणि व्यापक प्रमाणात जनजागृती अभियान राबवून सकाळ-संध्याकाळ डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार व स्वच्छता निरीक्षकांसह मुकादमांकडून कर्मचाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घातले जात असून, परस्परांमध्ये आर्थिक ‘हित’ जोपासले जात असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. (प्रतिनिधी)