शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:30 IST

नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हाकार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी दिलीप पाटील म्हणाले की, अनेक विद्वानांनी कवितेची व्याख्या करून ठेवली असली, तरी ज्याप्रमाणे सर्व धर्मांचे सार मानवतेत असते, तसेच कवितेचे सारतत्त्व सत्यात असते, असेही पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, कविता कल्पनेत रमत नाही. ती कधी आनंदाची बाग असते, तर कधी धगधगते वास्तव असते. ‘जंगले तुटतील, नद्या आटतील, डोळ्यांतही शिल्लक नसेल पाणी, आपल्याच कर्माने आपणच गाऊ उन्हाची गाणी’ या कवितेच्या ओळी सादर करीत त्यांनी भविष्यातील दुष्काळी स्थितीवर भाष्य केले.ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी ‘स्वप्न’ ही कविता सादर केली. तत्पूर्वी त्यांनी शोकसभेऐवजी कविसंमेलन आयोजित केल्याचे सांगितले. येत्या वर्षभरात कवी भीमराव कोते यांच्या ‘माणसांच्या कविता’ प्रसिद्ध व्हाव्यात, तीच त्यांना आदरांजली ठरेल, अशी अपेक्षाही पाठक यांनी व्यक्त केली.कविसंमेलनात कवी सुमती पवार, कविता बिरारी, प्रमोद कुलकर्णी, भारती देव, कमलाकर पाटील, प्रा. अरु ण सोनवणे, राधाकृष्ण साळुंके,मुुकुंद गायधनी, विजय थिगळे,अलका कुलकर्णी, नितीन गाडवे, जनार्दन देवरे, प्रशांत केंदळे,सत्यजित पाटील, चंद्रशेखर सावरे, किरण मेतकर, श्रीकांत चवरे, रमेश आव्हाड, दत्तात्रय दाणी, संदीप देशपांडे यांनी कविता सादर केल्या.भावना कुलकर्णी व आकाशकंकाळ यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. डॉ. वेदश्री थिगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. डॉ. विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, देवदत्त जोशी यांच्यासह रसिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक