शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज यांची नियोजित सभा महापालिकेला ठरली ‘लाख’मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:55 IST

विधानसभा निवडणूक महापालिकेच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. महापालिकेच्या भूखंडावर होणाऱ्या सभांमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते; परंतु राज ठाकरे यांची सभा खासगी मैदानावर असतानादेखील तब्बल दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. महापालिकेच्या भूखंडावर होणाऱ्या सभांमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते; परंतु राज ठाकरे यांची सभा खासगी मैदानावर असतानादेखील तब्बल दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे.त्यामुळे राज ठाकरे यांची सभा गंगापूर रोडवरील व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या मैदानावर होत आहे. त्यामुळे खरे तर महापालिकेला त्याचे भाडे मिळण्याचा प्रश्न नव्हता. परंतु या मैदानाचे भाडे आणि जाहिरात कर अशी सुमारे दहा लाख रुपयांची रक्कम थकली असल्याने महापालिकेकडे सभेसाठी दाखला घेण्यासाठी अर्ज आला त्यावेळी त्यांनी आधी कराची थकबाकी भरा अशी अट घातली. त्यामुळे संस्थेने सर्व रक्कम भरली आहे. इदगाह मैदान, पवननगर येथील मैदान, य. म. पटांगण, तपोवन, शिवसत्य मंडळ अशा जागा जाहीर सभांसाठी घोषित केल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRaj Thackerayराज ठाकरे