शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव परिसरात राजमाता जिजाऊ जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST

- एल. व्ही. एच. विद्यालय कॅम्प मालेगाव : येथील कॅम्पातील एलव्हीएच विद्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती ...

- एल. व्ही. एच. विद्यालय कॅम्प

मालेगाव : येथील कॅम्पातील एलव्हीएच विद्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पवार होते. मुख्याध्यापक पवार व पर्यवेक्षक एम. पी. शिंदे यांनी प्रतिमापूजन केले. उपशिक्षक शिंदे एस.एस. शिंदे व एस. यु. साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पवार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस. एस. सूर्यवंशी यांनी केले तर आभार ठाकूर पी.के. ठाकूर यांनी मानले.

महिला महाविद्यालय

मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्यातर्फे स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्राचार्य डॉ. उज्ज्वला देवरे यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव, शैक्षणिक समन्वयक डॉ. दिलीप पवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मीना पाटील, प्रा. दिपाली चंद्रमोरे, प्रा. शीतल साळुंके, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. योगिता पाटील, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.