शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मूकमोर्चा काढून निषेध

By admin | Updated: July 21, 2016 00:06 IST

कोपर्डी घटनेचे पडसाद : दोषींवर कठोर करावाईची मागणी

देवळा : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्त्या केल्याच्या निषेधार्थ बुधवारी देवळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, गुरुवारी वणी येथे घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येणार आहे.देवळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी व शहरवासीयांनी मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. नगरपंचायतीच्या प्रांगणात मोर्चानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम आदिंनी मनोगत व्यक्तकरून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. यावेळी समाज कल्याण सभापती उषा बच्छाव, नूतन आहेर, मुन्ना आहिरराव, जगदीश पवार, संभाजी अहेर, उपनगराध्यक्ष अशोक अहेर, नगरसेवक अतुल पवार, दिलीप आहेर, लक्ष्मीकांत अहेर, प्रदीप अहेर, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुधाकर पवार, जितेंद्र अहेर, पवार, कौतिक पवार, चंद्रकांत अहेर आदि उपस्थित होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश माने यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिक आदिंसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून १०० टक्के बंद यशस्वी केला. निषेध मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (वार्ताहर)