शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक द्राक्ष निर्यातीचे संभाव्य क्लस्टर : आर. रवींद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:29 IST

नवीन कृषी निर्यात धोरणात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या फळांच्या संभाव्य निर्यात क्लस्टरच्या शक्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असून, नाशिकमधील द्राक्ष निर्यातवाढीसाठी संभाव्य उत्पादन आणि निर्यात क्लस्टर्स म्हणून नाशिककडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन आपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्र यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र चेंबर, एक्स्पोर्ट संघटनांचे संयुक्त चर्चासत्र उत्साहात

नाशिक : नवीन कृषी निर्यात धोरणात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या फळांच्या संभाव्य निर्यात क्लस्टरच्या शक्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असून, नाशिकमधील द्राक्ष निर्यातवाढीसाठी संभाव्य उत्पादन आणि निर्यात क्लस्टर्स म्हणून नाशिककडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन आपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्र यांनी केले.फेडरेशन आॅफ एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर यांच्यातर्फे नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.१८) द्राक्ष निर्यात क्लस्टरच्या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर एफआयईओचे सहायक संचालक वैभव वाधवन, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, महाराष्ट्र राज्य द्र्राक्षबागायतदार संघ-नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र बोरडे उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले, नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष आणि डाळींब याचे उत्पादन चांगले होते त्यावर प्रक्रिया करून चांगले उत्पादन होऊ शकते. त्यासाठी क्लस्टर हा चांगला पर्याय असून, एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच एपीएमसी चार्जेस काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय