शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारी करणाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

By admin | Updated: March 13, 2017 18:17 IST

तिडके कॉलनी परिसरात होळीचा सण साजरा होत असताना दोघा तरुणांनी आपआपसांत भांडण करुन एकमेकांना हाणामारी करण्यास सुरूवात केली.

नाशिक : तिडके कॉलनी परिसरात होळीचा सण साजरा होत असताना दोघा तरुणांनी आपआपसांत भांडण करुन एकमेकांना हाणामारी करण्यास सुरूवात केली. या हाणामारीचे पर्यावसण मोठ्या घटनेत होऊ नये, म्हणून हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना या तरुणांनी धक्काबुक्की केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिडके क ॉलनी परिसरात भांडण करत दहशत माजविण्याचा प्रयत्न सणासुदीला करत असल्याची बाब मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेंद्र सोनवणे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी भांडण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी केला असता संशयित जालिंदर गिडगे (२७, आडगाव), योगेश पाटील (२३, तिडके कॉलनी) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करुन बाजूला लोटण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘पोलीस माझे काहीही करु शकत नाही’ असा दम भरला. पोलीस शिपाई सचिन करंजे यांच्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास शिंदे करीत आहेत.