शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लहाडेला २ मेपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: April 29, 2017 02:28 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे या शुक्रवारी (दि़२८) पोलिसांना शरण आल्या़

 नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे या शुक्रवारी (दि़२८) सरकारवाडा पोलिसांना शरण आल्या़ जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरती एम. शिंदे यांच्या न्यायालयात लहाडे यांना हजर केले असता २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लहाडे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि़२७) न्यायालयात झालेल्या इनकॅमेरा सुनावणीत अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला़ तसेच शुक्रवारी पोलिसांत हजर होण्याची लेखी हमी दिली होती़जिल्हा शासकीय रुग्णालयात २२ मार्च रोजी पिंपळगाव बसवंतजवळील सीमा शेजवळ या २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचे घटना उघडकीस आली़ या प्रकरणात महापालिका, आरोग्य उपसंचालक तसेच अतिरिक्त आरोग्य सहसंचालकांनी केलेल्या चौकशीत डॉ़ वर्षा लहाडे या दोषी आढळून आल्याने आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले़