शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सौंदर्य स्पर्धेत कविता देवरे ‘मिसेस महाराष्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:12 PM

ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक : ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती पाटील कटाळे, प्रिया मुनशेट्टीवार होत्या. परीक्षक म्हणून साक्षी खैरनार, संदेशा पाटील यांनी काम पाहिले. ग्लोरिअस ग्रुपचे आयोजन शारदा टिळे पाटील यांनी केले होते. यावेळी मिसेस रनर अप म्हणून स्वाती ठाकूर व अंजली देशपांडे तर मिसमध्ये सुप्रिया ढबळे व मिताली कोकाटे ठरल्या. किड््समध्ये रूई देशमुख, मल्हार हांडे, श्रावणी भालेराव, श्रिया लोखंडे, अर्जव क्षत्रिय, पूर्वा कटाळे, शिवम आहुजा, आर्या धर्माधिकारी, भूमिका अहिरे, स्माही ढिकले विजयी झाल्या.

टॅग्स :NashikनाशिकMiss Indiaमिस इंडिया