शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांचे पेमेंट बँक खात्यामध्ये  झाले वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:38 IST

कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे  प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. 

ठळक मुद्देकादवा : १०६ दिवसांमध्ये केले दोन लाख ७७ हजार साखर पोत्यांचे उत्पादन

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे  प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. अनेक कारखाने मागील वर्षाची एफआरपी पूर्ण देऊ शकले नसताना कादवाने मागील वर्षाची एफआरपी संपूर्ण अदा करीत  एकूण  २४४० रुपये ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केली आहेत. उर्वरित एफआरपी रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाला असून ऊस लागवड वाढावी यासाठी कारखान्याचे प्रयत्न सुरू आहेत.  सीडफार्ममध्ये ऊस रोपे बनविण्यात येत असून त्याची    बुकिंग सुरू आहे.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  उधारीने रासायनिक खतांचे वाटप लवकरच गट कार्यालयामार्फत करण्यात येणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले.सर्वाधिक एफआरपीकादवाने या गळीत हंगामात सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांच्या सहकार्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून १०६ दिवसात २ लाख ३५ हजार ९३३ मे. टन उसाचे गाळप करीत ११.७५ टक्के साखर उताऱ्यानुसार २ लाख ७७ हजार ३०० साखर पोती उत्पादित केली आहेत. कोणत्याही उपपदार्थाची निर्मिती नसतानाही उत्तर महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा कादवाची एफआरपी ही २७३६ अशी  सर्वाधिक आहे. 

टॅग्स :NashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने