नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगरमध्ये राहणार्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली़ सतीश श्यामराव बहादुरे (२८, रा. गटकळ चाळ, शिवाजीनगर) असे आत्महत्त्या करणार्या युवकाचे नाव आहे़ ...