आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर एका रिक्षा चालकावर मंगळवारी सायंकाळी अज्ञात आरोपींनी लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
कळवण येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून लोकशाही तत्त्वाला हरताळ फासण्याचे काम केले. या मुद्द्यावरून मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या पायरीवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील विजेच्या धक्क्याने दोन सख्या बहिणी बेशुद्ध होऊन जखमी झाल्याने त्यांना तत्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कैलास गारे यांनी सांगितले. ...
जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम ...
जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये वन्यजीव जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वन्यजिवांच्या वेदनांचा दाह थांबणार का? असा प्रश्न वन्यजीवप्रेमी संघटनांकडून उपस्थित करत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ची मागणी जोर धरू लागली होती. अ ...
येथील रामकुंडालगतच्या गांधी तलावामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरून पडल्याने सिडको उत्तमनगर येथील ३६ वर्षीय रहिवाशासह जुने नाशिकमधील १२ वर्षीय अल्पवयीन आणि वडाळागावातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.३) रामकुंडावरील आदिवासी ...